DHANE AND JEERE BENEFITS
Apr 28, 21
धने व जिरे हे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील महत्वाचे घटक आहेत. पदार्थाना चव येण्यासाठी तर आपण हे वापरतोच पण आज आपण त्यांचे काही औषधी उपयोग बघू या.जिऱ्याचे उपयोगजिरे हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक अविभाज्य भाग आहे. सफेद जिरे , शहाजिरे व काळे जिरे असे जिऱ्याचे ३ प्रकार आहेत. या तीन्ही प्रकारच्या…
Read more